सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उदार असण्याचा भाव.
उदाहरणे : कर्णाचे औदार्य सर्वश्रुत होते
समानार्थी : उदारपणा, औदार्य, दातृत्व
उदार होने की अवस्था या भाव।
Acting generously.
अर्थ : दानशील असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : कर्णाची दानशीलताच त्याच्या मृत्यूचे कारण बनली.
समानार्थी : उदारता
दानशील होने की अवस्था या भाव।
Liberality in bestowing gifts. Extremely liberal and generous of spirit.
स्थापित करा